🏰 अभ्यासक्रमाचे वर्णन
Medieval History – मराठी नोट्स
स्पर्धा परीक्षांचा सखोल अभ्यास लक्षात घेऊन तयार करण्यात आलेल्या या अभ्यासक्रमामध्ये Medieval History विषयाच्या महत्त्वाच्या मराठी नोट्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
संकल्पना सोप्या, स्पष्ट आणि परीक्षाभिमुख पद्धतीने मांडण्यात आल्या आहेत. त्यामुळे विषयाची सखोल समज निर्माण होऊन उत्तरलेखन व पुनरावृत्ती अधिक प्रभावीपणे करता येते.
अभ्यासक्रमामध्ये काय मिळेल?
- ✅ महत्त्वाच्या मराठी नोट्स
- ✅ संकल्पनात्मक व परीक्षाभिमुख मांडणी
- ✅ UPSC परीक्षेसाठी उपयुक्त
- ✅ मोबाईल, टॅबलेट व संगणकावर अभ्यासाची सुविधा
अभ्यासक्रमाची वैधता
🗓️ १ वर्ष (1 Year)
संपर्क
📞 अधिक माहितीसाठी संपर्क : 9420064469




