01
Notes
Very Detailed Notes For all GS subjects, and Optionals for UPSC. MPSC exams. In Marathi, English
02
Mind Maps
Revise 10X Faster
03
Test Series
Test Series For Mains UPSC, MPSC in Marathi English Medium
Our story
It is a long established fact that a reade.
“Understanding is soul of whole teaching and learning process. May that understanding is of knowledge or of ignorance or of anything else.”
***
In 2016 Swagt Darakh and Sonal Darakh established a Start-up Bharati education. The objective behind it was to solve the most pressing problem in education and coaching Industry i.e. Quality Education in a reasonable price.
Our one such initiative through which Bharati education is bringing revolutionary changes in Coaching of Competitive examinations is VivekIAS for MPSC, MPPSC. UPPSC and UPSC.
We currently provide both offline and Online coaching for various national and state level exams. We Provide this guidance in Marathi Language. Soon We shall be starting our Online Batches in Hindi and English as well, We aspire to launch this program in all Indian Languages.
भारती एज्युकेशन ची सुरुवात २०१६ मध्ये स्वागत दरख आणि सोनल दरख यांनी केली. हि संस्था स्थापन करण्यामागे असलेले सर्वात महत्वाचे उद्दिष्ट म्हणजे परवडणाऱ्या फीस मध्ये दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणे .
येथे चालणाऱ्या निरनिराळ्या उपक्रमांपैकी VivekIAS for MPSC, UPSC हा एक महत्वपूर्ण उपक्रम आहे. यातून आम्ही स्पर्धापरीक्षांच्या अभ्यासामध्ये क्रांतिकारी बदल आणू इच्छितो.
आम्ही सध्या अकॅडेमि मार्फत ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन्ही मार्गदर्शन पुरवतो. सध्या हे मार्गदर्शन मराठी मध्ये पुरवणे सुरु आहे. लवकरच आमच्या हिंदी आणि इंग्लिश बॅचेस सुद्धा सुरु होणार आहेत. भारतातील सर्व महत्वाच्या भाषांमध्ये हे संपूर्ण मार्गदर्शन उपलब्ध व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
WHAT WE DO
With his 15+ years of Experience in traditional teaching Swagt Darakh has designed and Excellent Curriculum and has Implemented this Curriculum in most modern way.
Our Prime Focus is on Following Areas
Rebuilding the lost Knowledge / Broken Link with studies
Inculcating the real methods of studies than the easier one.
Using Smart and Modern Means for Developing Understanding.
Development of Personality through Confidence Building
Development of Sense of Responsibility.
For this we use many methods. Following are few of them
Re teaching and classroom byhearting
Repeated Questioning and Answering
Learning to solve questions
Solving questions to learn.
Personality analysis using different methods like MBTI
We are implementing many new teaching methods for the better learning Experience
आम्ही काय करतो
स्वागत दरख यांना पारंपरिक पद्धतीने शिकवण्याचा 15 वर्षांचा अनुभव आहे. याचा पुरेपूर वापर करून त्यांनी स्पर्धापरीक्षांच्या तयारीसाठी लागणारा सुयोग्य असा पाठ्यक्रम बनवला आहे आणि आधुनिक शिक्षणपद्धतींचा समावेश केला आहे.
आमचे पुढील मुद्य्यांना प्राधान्य असते
विसरलेला अभ्यास / अध्ययन प्रक्रियेशी तुटलेला संबंध पुन्हा प्रस्थापित करणे
अभ्यासाच्या खऱ्या पद्धती शिकवणे. मग त्या सोप्या असोत अथवा नसोत.
समज येण्यासाठी आधुनिक आणि SMART पद्धतींचा वापर करणे
आत्मविश्वास निर्मिती मधून व्यक्तिमत्व विकास साध्य करणे
स्वतःच्या भविष्याबद्दल प्रत्येकामध्ये जबाबदारीची भावना निर्माण करणे
हे साध्य करण्यासाठी आम्ही पुढील पद्धती वापरतो
पुनः अध्यापन आणि वर्गातच पाठांतर करणे
वारंवारप्रश्न प्रश्न विचारून उत्तरे द्यायला लावणे
प्रश्न सोडवण्यासाठी शिकणे (L2S)
प्रश्न सोडवण्यातून शिकणे (S2L)
MBTI सारख्या व्यक्तिमत्व ओळख चाचणी मधून स्वतः ची ओळख निर्माण करणे
आम्ही सातत्याने जगभरातील सर्वोत्कृष्ट अध्यापन पद्धती आमच्या शिकवण्यामधून राबवत असतो.

55262
Follows
10
Courses
2240
Student Enroll
10
Complete Courses