🎭 अभ्यासक्रमाचे वर्णन
कला व संस्कृती – मराठी नोट्स + मराठी माईंडमॅप्स
स्पर्धा परीक्षांचा सखोल अभ्यास लक्षात घेऊन तयार करण्यात आलेल्या या अभ्यासक्रमामध्ये महत्त्वाच्या मराठी नोट्स आणि महत्त्वाचे मराठी माईंडमॅप्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
नोट्सद्वारे विषयाची सखोल समज निर्माण होते, तर माईंडमॅप्समुळे संकल्पना सहज लक्षात राहतात व जलद पुनरावृत्ती करता येते. त्यामुळे अभ्यास अधिक परिणामकारक, सुटसुटीत आणि परीक्षाभिमुख बनतो.
अभ्यासक्रमामध्ये काय मिळेल?
- ✅ महत्त्वाच्या मराठी नोट्स
- ✅ महत्त्वाचे मराठी माईंडमॅप्स
- ✅ MPSC, UPSC व Combined परीक्षांसाठी उपयुक्त
- ✅ मोबाईल, टॅबलेट व संगणकावर अभ्यासाची सुविधा
अभ्यासक्रमाची वैधता
🗓️ १ वर्ष (1 Year)
संपर्क
📞 अधिक माहितीसाठी संपर्क : 9420064469




