UPSC आणि MPSC साठी इतिहास पर्यायी विषय अभ्यासक्रम
अभ्यासक्रमाचे स्वरूप:
UPSC आणि MPSC परीक्षेसाठी इतिहास पर्यायी विषय हे सर्वसमावेशक आणि सखोल अभ्यासक्रम असलेला एक विषय आहे. या अभ्यासक्रमात खालील विषयांचा समावेश केला आहे.
- प्राचीन भारतीय इतिहास
- मध्ययुगीन भारतीय इतिहास
- आधुनिक भारतीय इतिहास
- स्वातंत्र्योत्तर भारतीय इतिहास
- जागतिक इतिहास
- इतिहास वैकल्पिक मॅपिंग