👣 अभ्यासक्रमाचे वर्णन
Anthropology Optional – मराठी माईंडमॅप्स
स्पर्धा परीक्षांचा सखोल अभ्यास लक्षात घेऊन तयार करण्यात आलेल्या या अभ्यासक्रमामध्ये Anthropology Optional विषयाचे महत्त्वाचे मराठी माईंडमॅप्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
अवघड संकल्पना सोप्या, आकर्षक आणि लक्षात राहतील अशा पद्धतीने मांडण्यात आल्या आहेत. जलद पुनरावृत्ती, विषयांमधील परस्परसंबंध समजून घेणे आणि कमी वेळेत अभ्यासक्रमाचा आढावा घेण्यासाठी हे माईंडमॅप्स अत्यंत उपयुक्त ठरतील.
अभ्यासक्रमामध्ये काय मिळेल?
- ✅ महत्त्वाचे मराठी माईंडमॅप्स
- ✅ जलद पुनरावृत्तीसाठी उपयुक्त रचना
- ✅ UPSC परीक्षेसाठी उपयुक्त
- ✅ मोबाईल, टॅबलेट व संगणकावर अभ्यासाची सुविधा
अभ्यासक्रमाची वैधता
🗓️ १ वर्ष (1 Year)
संपर्क
📞 अधिक माहितीसाठी संपर्क : 9420064469




