📚 अभ्यासक्रमाचे वर्णन
भारतीय अर्थव्यवस्था – मराठी Notes + Mindmaps
भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास अधिक सोपा, स्पष्ट आणि प्रभावी करण्यासाठी या कोर्समध्ये संपूर्ण मराठी नोट्स आणि मराठी माईंडमॅप्स एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत.
नोट्समधून विषय सविस्तर समजून घ्या आणि माईंडमॅप्सच्या मदतीने जलद Revision करा.
- ✅ संपूर्ण मराठी Notes
- ✅ सोपे व आकर्षक मराठी Mindmaps
- ✅ संकल्पनात्मक व परीक्षाभिमुख मांडणी
- ✅ जलद Revision साठी उपयुक्त
- ✅ मोबाईल, टॅबलेट व संगणकावर उपलब्ध
🗓️ Validity: 1 Year
📞 अधिक माहितीसाठी: 9420064469




