📚 अभ्यासक्रमाचे वर्णन
General Studies (GS) – मराठी माईंडमॅप्स
स्पर्धा परीक्षांचा सखोल अभ्यास लक्षात घेऊन तयार करण्यात आलेल्या या अभ्यासक्रमामध्ये General Studies (GS) मधील महत्त्वाच्या विषयांचे मराठी माईंडमॅप्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
अवघड संकल्पना सोप्या, आकर्षक आणि लक्षात राहतील अशा पद्धतीने मांडण्यात आल्या आहेत. जलद पुनरावृत्ती, विषयांमधील परस्परसंबंध समजून घेणे आणि कमी वेळेत अभ्यासक्रमाचा आढावा घेण्यासाठी हे माईंडमॅप्स अत्यंत उपयुक्त ठरतील.
अभ्यासक्रमामध्ये काय मिळेल?
- ✅ आवश्यक मराठी माईंडमॅप्स
- ✅ MPSC, UPSC व Combined परीक्षांसाठी उपयुक्त
- ✅ मोबाईल, टॅबलेट व संगणकावर अभ्यासाची सुविधा
अभ्यासक्रमाची वैधता
🗓️ १ वर्ष (1 Year)
संपर्क
📞 अधिक माहितीसाठी संपर्क : 9420064469




